Monday, August 11, 2008

हे राष्ट्र प्रेशितांचे


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेशितांचे
आचंद्रसुर्य नान्दो, स्वात्यंत्र भारताचे

कर्तव्यदक्ष भूमि, सितारुघुत्तामाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच ह्वावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसुर्य नान्दो, स्वात्यंत्र भारताचे

येथे नको निराशा, थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला, येथेच मधावाने
हा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचे
आचंद्रसुर्य नान्दो, स्वात्यंत्र भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातलिचा, पायच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जाग्रुताचे
आचंद्रसुर्य नान्दो, स्वात्यंत्र भारताचे
-- ग दी माडगुलकर

1 comment:

Vishal... said...

hey even u write awesome..infact v gud... keep posting n commenting... by da way this is Vishal Maheshwari from hyderabad..